27
पिंपरी
रोटरी क्लब थेरगाव व पिंपळवन वृक्ष संवर्धन ग्रुप तर्फे आर्मी ग्राउंड विशाल नगर पिंपळे निलख येथे वृक्षरोपानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळेस निसर्ग संवर्धन ग्रुप आणि सर्व रोटरी क्लब सदस्यांनी १०१ झाडांची लागवड केली. या वेळेस रोटरी क्लब चे अध्यक्ष गोपाळराव माळेकर यांनी सर्व रोपे उपलब्ध करून दिली. विजय भुसारे यांचे पिंपळेवन ग्रुपशी संपर्क करून ठिकाण नक्की केले.
या उपक्रमात सुनील जगताप, दत्तात्रय कसाळे, नरेंद्र माने, विजय कांबळे, सूर्यकांत कसाळे,सागर जाधव, अमित सरोदे, राहूल शिंदे, उपस्थित होते. या वेळेस रोटरी महिलाही वेळातून वेळ काढून सहभाही झाल्या, तसेच धर्मवीर संभाजी गार्डन
ग्रुप मधील सदस्य रणजित घुमरे, बाळासाहेब पवार, बबन व पिंपळ वन वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य, रोटरी क्लब सदस्य गोपाळराव माळेकर, महेश खामकर, विनोद मांडवगडे, विजय भुसारे, प्रमोद भोसे आदिंनी सहभाग घेतला.
Please follow and like us:
