महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुंबई यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा …
महाराष्ट्र
ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
५५ सामंजस्य करारांद्वारे ७८,२१५ मेगावॅट क्षमतेची उभारणी मुंबई राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठीचे विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार आज करण्यात …
शेजारच्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेतरस्ते अडविणाऱ्यांना जेल मध्ये टाका – चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणजे शेतरस्त्यांचा प्रश्न. अनेक शेतकरी केवळ रस्ता नसल्यामुळे आपली जमीन पडीक ठेवत आहेत. काहींना दुसऱ्याच्या शेतातून विनंती करून जावे लागते, तर काहींना बियाणे, …
जैन अल्पसंख्याक महामंडळ’ फक्त कागदावरच? डीएड पदवीधरांचे भविष्य अंधारात; अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवरून आमदार अमित गोरखे यांनी सरकारचे वेधले लक्ष
मुंबई मुंबई राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची प्रलंबित कामे, शिक्षक भरतीमधील दिरंगाई आणि विविध समाजांच्या न्याय्य हक्कांच्या मुद्द्यांवरून सरकारला …
बारामती बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण भागातील महिलांना …
टोयोटा किर्लोस्कर मोटरला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी ‘गोल्डन पीकॉक अवॉर्ड 2025’ प्रदान
मुंबई Toyota Kirloskar Motor (टीकेएम) ला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याबद्दल प्रतिष्ठेचा गोल्डन पीकॉक अवॉर्ड 2025 (GPACSR) प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण, समुदाय विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान …
विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे. -दादाजी भुसे
मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय …
शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी
मुंबई शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता दिली पाहिजे.महिलांची डिजिटल साक्षरता वाढवली …
मुंबई राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी …
अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील …
