पुणे पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या देश-विदेशात मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून यास्पर्धेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणार आहे; त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने कामे करतांना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत …
पुणे
पुणे हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र …
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणानी विविध संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा …
उरण उरण नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढत असताना ईव्हीएम मशिन्स व मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमवर सुरक्षेचा लोखंडी कवच चढविण्यात आला आहे. प्रशासकीय भवनातील सभागृहासह नगरपालिका कार्यालय परिसरात पोलिसांनी अक्षरशः कडेकोट बंदोबस्त …
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अभिहंस्तातरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तातंरणाबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच मानीव अभिहंस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर मानीव अभिहसतांतरण दस्त म्हणजेच खरेदीखत ची लवकर नोंदणी …
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
पुणे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती, त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ …
पुणे सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद …
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8 …
पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ देशांच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता
पुणे पुणे येथे १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे. …
निगडी प्राधिकरण येथील सीएमएस सेकंडरी हायस्कुल आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवसीय सीएमएस फूड कार्निव्हलचा मुलांनी घेतला आस्वाद. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस …
