पुणे
श्री  क्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३(१)(ठ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
यात्रा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रोग्यांनीयेऊ नये. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00