माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद सासवड रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. …
पुणे
पुणे कांद्याची पुरेशी उपलब्धता राखत सणासुदीच्या काळात संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त बफर साठ्यातील कांदा नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारने शेतकरी आणि ग्राहक …
पुणे चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी …
पुणे युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर …
पुणे मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या सातही संकेतस्थळांचे महाराष्ट्र शासनाच्या मानक maharashtra.gov.in डोमेनवर यशस्वीपणे हस्तांतरण पूर्ण झाले असून सर्व संकेतस्थळे आता नव्या पत्त्यांवर नियमितपणे कार्यान्वित झाली आहेत. मराठी भाषा …
लीला पूनावाला फाउंडेशनच्या ३१व्या वर्षाची सुरुवात; ३६० विद्यार्थिनींना १० वर्षांच्या शैक्षणिक सहप्रवासाची संधी
पुणे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लीला पूनावाला फाउंडेशनने (LPF) आपल्या कार्याच्या ३१व्या वर्षात पदार्पण करताना ‘2Morrow 2Gether’ या शालेय प्रकल्पांतर्गत सन २०२६ च्या पहिल्या शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन …
पुणे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमात प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असून याद्या अचूक व परिपूर्ण तयार करण्यासाठी राजकीय पक्षांनीही सक्रिय …
पुणे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदार यादी त्रुटीमुक्त व अचूक तयार करण्यावर भर देत प्रत्येक टप्प्यावरील काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या …
उरण उरण तालुक्यात एका दिवसात तब्बल तीन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या या घटनांमुळे “उरणमध्ये नेमकं चाललंय तरी …
पुणे एकल महिलांना नियमित मार्गदर्शन देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी …
