पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार …
पिंपरी चिंचवड
उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – शंकर जगताप
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या …
पिंपरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल …
पिंपरी ”आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे …
निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आमदार शंकर जगताप यांच्याकडून आग्रही मागणी
पिंपरी शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरांमध्ये मेट्रो सुविधा उपलब्ध झाली. सार्वजनिक वाहतुकीमध्ये वेगवान व्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून …
हिवाळी अधिवेशनात तरुण वर्गाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आमदार अमित गोरखेंची खास तयारी
पिंपरी हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले …
राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन् शेवटी स्वत:’’ ; भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा आदर्श !
शहरात ‘‘लार्जर दॅन पार्टी’’ भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरण करण्याची प्रक्रिया करण्यात आली. आज शेवटच्या दिशवी 650 हून अधिक इच्छुकांनी …
खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी पिंपरी देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे प्रवाशांन मनस्ताप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान उड्डाण रद्द …
हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप
अधिवेशन कालावधी कमी असला तरीही शहराचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार- आमदार जगताप पिंपरी राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी …
कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिन आयोजनाचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा
पुणे कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी बार्टीचे …
