पिंपरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे काल दिनांक २ डिसेंबर रोजी हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते …
राजकीय
चिंचवडः– महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि माझे आदरणीय मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील यांनी शंकर जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. माझ्या विजयाबद्दल त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोथरूड मतदारसंघात आमदारपदी …
मावळः मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांची आमदारपदी प्रचंड मताधिक्क्याने निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंचवड विधानसभेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष …
चिंचवड चिंचवड विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित झालेले आमदार शंकरशंठ जगताप यांनी भारतीय जनता पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून राज्यात महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …
भोसरी विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड करांनी महायुतीला भरभरून दिले आहे. परंतु गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडकर महेशदादा लांडगे मंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करत आहेत ही अपेक्षा आता पूर्ण झाली …
पिंपरी शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप,सुन स्नेहा …
बारामतीतून अजितदादांचा ऐतिहासिक विजय निश्चित, निवडणूक रणनितीकार नरेश अरोरा यांची भविष्यवाणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांनी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील, अशी भविष्यवाणी केली आहे. नरेश अरोरा हे गेल्या पाच महिन्यांपासून …
उद्योग हा शहराचा आर्थिक कणा, तर कामगार आत्मा – महेश लांडगे पिंपरी- चिंचवड औद्योगिक कंपन्या हा आर्थिक कणा आहेत, तर या शहरातील कामगार हा पिंपरी-चिंचवडचा आत्मा आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी …
डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचा पाठिंबा
पिंपरी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत हि कागद वेचणारे, डबा बाटली वाल्या,भंगार, चारचाकी व सायकल फेरीवाले यांची संघटना आहे.कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी …
पिंपरी या देशात असणारे मुस्लिम बांधव हे देशावर निस्सिपणे प्रेम करणारे आहेत असे प्रतिपादन माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी व्यक्त केले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील …
