59
मावळः
मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांची आमदारपदी प्रचंड मताधिक्क्याने निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंचवड विधानसभेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे,संतोष कोकणे, माजी नगरसेवक मनोज खानोलकर,सतीशदादा दरेकर,राजेंद्र साळुंखे हरिभाऊ तिकोने,माऊली सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर सरचिटणीस शिरीष आप्पा साठे, युवानेते शामभाऊ जगताप,बाप्पु कातले,चंद्रकांत तापकीर, प्रशांत सपकाळ,सागर कोकणे,सचिन काळे,शाहु केसरी पैलवान अजय कदम, उद्योजक राजु नढे,मोरेश्वर गोडांबे,महेश गोडांबे,उद्योजक धीरेंद्र सेंगर तसेच नाना काटे सोशल फौंडेशन चे युवा सहकारी उपस्थित होते.
Please follow and like us:
