17
मुंबई
मुंबई दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Please follow and like us:
