पिंपरी माजी सैनिकांनी ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा केली. त्याचप्रमाणे सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर उद्योजक म्हणून कार्य करत; देशाचा आर्थिक विकास, सामाजिक उन्नती, प्रगती मध्ये हातभार लावावा असे मत जिल्हा सैनिक कल्याण …
पिंपरी चिंचवड
रतन टाटा यांना भारतरत्न द्यावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी भारतात उद्योग विश्वाची पायाभरणी टाटा कुटुंबीयांमुळे झाली आहे. आज पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो. पिंपरी चिंचवड मधील टाटा मोटर्स आणि राज्यातील टाटा कंपनीच्या …
पिंपरी चिंचवड मा.नगरसेविका सौ.जयश्रीताई गावडे यांच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा “होम मिनिस्टर” या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. महिला भगिनींच्या सामर्थ्याचा आणि संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे …
पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्टस सेंटर, थेरगाव तर्फे ड्रॅगन बोट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच या समारंभादरम्यान ड्रॅगन बोट चालविण्याचा …
पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाच्या अनुषंगाने आढावा बैठक माझ्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी महापालिका अधिकारी, प्रकल्पाचे डिझायनर मे एच.सी.पी , सल्लागार मे.डी.आर.ए तसेच ठेकेदार मे. बी. जी. …
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी गंभीर …
मावळ नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आंदर मावळ येथील कुसवली येथे “स्वरसंध्या” हा मराठी भावगीते व भक्ती गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सहारा वृद्धाश्रमाच्या (कुसवली) प्रांगणात सोमवारी ३१ डिसेंबर रोजी …
एस.एम.एन. इंग्लिश मिडियम स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
पिंपरी चिंचवड १६ ते २० डिसेंबर या कालावधीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, दोरी उडी, धावणे शर्यत, कॅरम, बुद्धिबळ, धनुर्विद्या अशा विविध …
नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
पिंपरी पिंपरी येथील नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगण येथे आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक संदीप वाघेरे …
पर्पल जल्लोष- दिव्यांगाचा महाउत्सव’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संनियंत्रण बैठक पार पडली.
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पर्पल जल्लोष- दिव्यांगाचा महाउत्सव’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज नियोजनाबाबत संनियंत्रण समिती बैठक पार पडली. मोरवाडी येथील दिव्यांग …
