ताज्या घडामोडी

भाजपकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न– सुनील माने

पुणे:- भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या…

Read more

महेशदादा अण्णासाहेब मगरांनतरचे शहराचे सक्षम नेतृत्व

त्रिवेणी नगर पिंपरी चिंचवड शहराला अण्णासाहेब मगरांसारखे सक्षम नेतृत्व मिळाले. त्यामुळे या शहराचे जडणघडण झाली अण्णासाहेब मगरांच्या नंतर महेशदादा लांडगे हे शहराला लाभलेले सक्षम नेतृत्व आहेत. अशी प्रतिक्रिया त्रिवेणी नगर…

Read more

महिलांच्या सुरक्षिततेची हमी म्हणून; आमदार महेश लांडगेंची ‘हॅट्रिक’!

प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डचा निर्णय लोकहिताचा पिंपरी इंद्रायणीनगर परिसरातील सर्व सेक्टरमधील मालमतांची मालकी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. या सर्व मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा…

Read more

बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती

बारामती: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरीता प्रशासनाच्यावतीने मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, आज तालुका सायकल संघाच्यावतीने बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार…

Read more

अजित पवार यांनी दिली बाबा कांबळे यांना स्वतःची खुर्ची

पिंपरी ! प्रतिनिधी बाबा समोर का उभा आहेत. ये आणि माझ्या नावाने असलेल्‍या आणि रिकामी झालेल्‍या खुर्चीवर बस, म्‍हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेत उभे असणाऱ्या कष्टकरी कामगार नेते बाबा…

Read more

पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. मतदानाच्या दिवशी…

Read more

माझे कार्यालय, जागरूक कार्यालय” अभियानांतर्गत मतदान जनजागृती

पुणे: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हद्दीत समाविष्ट असणाऱ्या शासकीय व निमशासकीय तसेच केंद्रीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन “माझे कार्यालय, जागरूक कार्यालय” या अभियानांतर्गत मतदान जनजागृती करत सुमारे १…

Read more

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज येथील…

Read more

साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे घर देणार

पुणे : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयास त्याच जागी साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे,…

Read more

16 महिन्याच्या अवधीत तब्बल 316 प्रश्न

पुणे : पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार म्हणून काम करण्याची मला केवळ सोळा महिन्याची संधी मिळाली पण, या अल्पावधीत मी पुणेकर आणि विशेषतः कसबा मतदार संघातील नागरिकांशी संबंधित 316 प्रश्न आणि असंख्य…

Read more