आरोग्य

लोणावळ्यातील कैवल्यधाममध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा-खासदार श्रीरंग बारणे

मावळ लोणावळ्यातील प्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्थेत  आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र…

Read more