क्रिडा

महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे

पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, शहराची क्रीडा परंपरा अधिक मजबूत करण्याचे काम करत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून…

Read more