महाराष्ट्र

डीएचएल एक्सप्रेसची ‘राखी एक्सप्रेस’ भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर ५०% सवलतीसह परत आली आहे

मुंबई  अंतर असणे म्हणजे रक्षाबंधन खास बनवणाऱ्या छोट्या गोष्टींना मुकणे असे नाही. डीएचएल एक्सप्रेसने राखी एक्सप्रेस पुन्हा आणली आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स*वर फ्लॅट ५०% सवलत दिली जात आहे, जेणेकरून ते…

Read more

‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित मुंबई देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल  केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे.  त्याचेच उदाहरण ही ‘महा ई-एचआरएमएस’…

Read more

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार- नसीम खान

मुंबई नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या…

Read more

लातूरमध्ये उद्या अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ विराट जनआक्रोश मोर्चा आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्यायासाठी एल्गार

लातूर  अनुसूचित जातींतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि समान संधीच्या तत्त्वांच्या संरक्षणासाठी रविवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथे…

Read more

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई  राज्यातील वनसंपत्तीचे संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा, वनमाफियांविरोधातील कारवाई आणि वन विभागाची कार्यक्षमता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत तारांकित…

Read more

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून,  ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा…

Read more

पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’ प्रश्नावर महिनाभरात समन्वय समिती

 आमदार महेश लांडगे यांची महत्वपूर्ण लक्षवेधी  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सभागृहात आश्वासन मुंबई / पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेड झोन’ बाधित नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर विधानसभेत सोमवारी सविस्तर चर्चा झाली. भाजपा…

Read more

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई भाजपा सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ व कुचकामी आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यातच हे सरकार आघाडीवर असून यांना एक परिक्षाही धड घेता येत नाही. नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात रविवार…

Read more

राज्यातील मंडप व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या!

 पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने वेधले लक्ष मुंबई  कोरोना काळातील आर्थिक फटका, वाढते खर्च, परवानग्यांची गुंतागुंत आणि रोजगाराच्या अस्थिरतेचा सामना करणाऱ्या मंडप व्यवसायाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. राज्यातील लाखो कुटुंबांचा…

Read more

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

मुंबई पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या…

Read more