बारामती महिला रुग्णालयास बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार
बारामती बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण भागातील महिलांना…