अश्विनी जगतापांचा झंझावात; थेरगावात शंकर जगतापांचा दणदणाट
शंकर जगताप लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; थेरगावकरांना विश्वास चिंचवड :- लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ यांच्या पुढाकारातून आपण चिंचवडचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकले होते.…