अॅनिमिया निर्मूलन, पोषण व्यवस्था बळकट करण्यासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
पुणे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पोषण, संगोपन आणि प्रारंभिक शिक्षणाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बालकांमधील अॅनिमिया संदर्भात तातडीने, सातत्यपूर्ण आणि समन्वित उपाययोजना …
पुणे विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा …
पिंपरी ‘बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही रोजगाराची संधी कशी मिळेल हा …
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३०) सकाळी साडे नऊ …
माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद सासवड रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. …
पिंपरी ‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक आहे. या परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर समाजोपयोगी परिवर्तनासाठी झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या उद्योग पूरक धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर …
पुणे कांद्याची पुरेशी उपलब्धता राखत सणासुदीच्या काळात संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त बफर साठ्यातील कांदा नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारने शेतकरी आणि ग्राहक …
संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे …
पिंपरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी …
डीएचएल एक्सप्रेसची ‘राखी एक्सप्रेस’ भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर ५०% सवलतीसह परत आली आहे
मुंबई अंतर असणे म्हणजे रक्षाबंधन खास बनवणाऱ्या छोट्या गोष्टींना मुकणे असे नाही. डीएचएल एक्सप्रेसने राखी एक्सप्रेस पुन्हा आणली आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स*वर फ्लॅट ५०% सवलत दिली जात आहे, जेणेकरून ते …