Pawanasamachar@gmail.com

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहूद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने 7 एकर परिसरात सीबीएसईची शाळा उभारून परिसरातील विद्यार्थ्यांकरीता…

Read more

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळा’चे  भूमिपूजन

सांगवी पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन उद्या, शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव…

Read more

अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे पिंपळे सौदागर येथे आयोजन

पिंपळे सौदागर रोजी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ यांनी अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन  केले होते. शहरांचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यामुळे नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत…

Read more

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय – चंद्रकांतदादा पाटील

पिंपळे गुरव स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण…

Read more

सीए इन्स्टिट्यूटकडून निगडीत नवोदित सीएंचा गौरव

पिंपरी  निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया पिं. चिं. शाखेच्या वतीने  सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवोदित 40 सनदी लेखापालांचा सत्कार कारण्यात आला. यावेळी रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष अंकित…

Read more

आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी यंत्रणांनी कामाला लागावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्यादृष्टीने सन 2025-26 चे प्रस्ताव तयार करण्यासाठी  यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी…

Read more

एचएमपीव्ही’विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी

पुणे ‘एचएमपीव्ही’हा विषाणू नवीन नाही. त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तथापि, सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी…

Read more

पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी संचानालयाने ताकदीने काम करावे-पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे शेतकरी, आडते, व्यापारी तसेच हमाल शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतील महत्वाचे घटक आहेत. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळावी हे पणन कायद्याचे वैशिष्टय आहे. शेतकऱ्यांचे काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी व…

Read more

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन 

 पिंपरी महाराष्ट्राचे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू करुन मराठी पत्रिकारितेची मुहुर्तमेढ रोवली. दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा…

Read more

पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

 पुणे तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण…

Read more