Pawanasamachar@gmail.com

डॉक्टरांच्या सांस्कृतिक महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला  सांस्कृतिक महोत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषात चिंचवड येथे संपन्न झाला. साडेसात तास चाललेला  कार्यक्रम आय एम ए शाखेच्या…

Read more

मासुळकर कॉलनीतील क्रीडा सुविधांकडे प्रशासनाचा ‘कानाडोळा’

विद्युत पुरवठा, स्वच्छता गृह सुविधा तात्काळ पूर्ववत करण्याची सूचना पिंपरी- चिंचवड  अजमेरा मासुळकर काॅलनी येथील डॉ. हेडगेवार मैदान आणि परिसरातील क्रीडा संकुलांमध्ये विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. तसेच, स्वच्छता गृहाची दुरावस्ता…

Read more

संविधान सन्मान दौड २०२५ ची नावनोंदणी सुरू

पुणे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड २०२५ ‘ चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या २५ जानेवारी २०२५…

Read more

 हेवन जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या जम्मु येथे एरोबिक्स जिमनॅस्टिक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्येल्या ८ खेळाडूंचा सत्कार.

पिंपरी-चिंचवड आम्हाला कळवताना आनंद होत आहे की, दिनांक १०-१३ जानेवारी २०२५ रोजी जम्मू-कश्मीर येथे एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा व सुझुकी वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या…

Read more

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन

पुणे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ व त्या उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी विभागाशी निगडित सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,…

Read more

बदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंग कडे लक्ष देण्याची गरज-पणन मंत्री ना. जयकुमार रावल

पुणे तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण…

Read more

नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा- देवेंद्र फडणवीस

मुंबई महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यासाठी सर्व विभागांकडून तत्काळ अधिकृत माहिती उपलब्ध करुन घ्यावी. शासनाकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती साठविण्यासाठी क्लाऊड सेवेचा उपयोग करावा. तसेच नागरिकांना सर्व…

Read more

एचएमपीव्ही’चा संभाव्य प्रादुर्भाव : शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांबाबत सतर्कता

 आयुक्त शेखर सिंह, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी-चिंचवड  राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे…

Read more

ज्ञानाई सावित्रीमाईचा जन्मदिन ३ जानेवारी सपूर्ण भारतभर महिला शिक्षक दिन व महात्मा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा – प्रा.सुकुमार पेटकुले

पुणे  फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वडगांव धायरी येथे नुकतेच बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास तेलगांना राज्याचे  अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष  सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले व ज्येष्ठ विचारवंत,कवी मधु…

Read more

नदीचा गळा घोटून कसला आलाय नदी सुधार – रविराज काळे

पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरसाठी मुळा नदी हि महत्वाची नदी आहे परंतु याच मुळा नदीमध्ये गेली तीन महिन्यांपासून महापालिकेने शहराचे सांडपाणी सोडले आहे. ज्याने या नदीचे पावित्र्य घालविले असुन यासंदर्भात…

Read more