Pawanasamachar@gmail.com

टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

पुणे पुणे शहर परिसरात १७ टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व…

Read more

विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – चंद्रकांत पाटील

पिंपरी विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला शेती व उद्योजकतेच्या माध्यमातून चालना देणे आवश्यक आहे. विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्रात तरुणांबरोबरच महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र…

Read more

विश्वविक्रमी ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’’ च्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणेसह विविध संघटनांचा सहभाग पिंपरी- चिंचवड इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृती करणे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे आणि युवा पिढीमध्ये सायकलिंग व नियमित व्यायाम याबाबत जनजागृती…

Read more

निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी पारदर्शक पद्धतीने पडताळणी प्रक्रिया राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

पुणे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक…

Read more

शाहूनगर मधील अंधार दूर करा 

पिंपरी  पिंपरी चिंचवड परिसरातील प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी येथे वारंवार वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत या परिसरातील हा अंधकार दूर करावा अशी मागणी…

Read more

शाहूनगर संभाजीनगरला चिखली पोलीस स्टेशनची हद्द लागू करावी

पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी या परिसराला चिखली पोलीस स्टेशनची हद्द लागू करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी…

Read more

मतदारांनी महायुतीला साथ दिल्याबद्दल मतदारांचे अभिनंदन

मुंबई विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा…

Read more

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल-  राधाकृष्णन

पुणे राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक…

Read more

ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ चे व्यासपीठ मराठी उद्योजकतेला चालना देणारे – नितीन गडकरी

पिंपरी अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्र बरोबरच देशभर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारी संस्था,…

Read more

मराठी माणसाची लढाईत जित तर तहात हार – प्रा नाईकवाडी 

पिंपरी सर्व क्षेत्रात मराठी माणसाने बऱ्याच क्रांतीकारी घटना घडवून सामाजिक स्थित्यंतरे घडवली. तरीपण मराठी माणूस युद्धात जिंकतो पण तहात हारतो. अशी खंत प्रा शंकर नाईकवाडी यांनी केली.  शरद नगर चिखली…

Read more