Pawanasamachar@gmail.com

१२०० विद्यार्थ्यांच्या योगा विश्वविक्रमासाठी डीईएस प्राथमिक शाळा सज्ज

पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये दि. १८ जानेवारी २०२५ रोजी  १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकदेखील…

Read more

उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे

पिंपरी उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती…

Read more

अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षणाचा तिसरा दिवस संपन्न

पिंपरी  पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांचे सुयोग्य नियोजन तसेच समुदाय, सांस्कृतिक वारसा, सामाजिक व आर्थिक मालमत्ता यांचे संरक्षण करण्याबाबतचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकांद्वारे आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड…

Read more

अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण

पिंपरी  भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवण्यापुर्वी घ्यावयाची दक्षता व भूकंप आल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतचे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जवानांना आज झालेल्या प्रशिक्षण सत्रात…

Read more

डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवणे अधिक गरजेचे -विजयकुमार खोराटे

पिंपरी  पुस्तक वाचनाने मनुष्याचे मन आणि मस्तिष्क प्रगल्भ होते. त्यामुळे व्यक्तींच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या जाऊन त्यांचे व्यक्तिमत्व बहरते, विचारक्षमतेला चालना मिळते आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल…

Read more

23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

पुणे 23 वी छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2024- 25’ चे 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रेल्वे मैदान, बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा…

Read more

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ. आनंद गोविंदालुरी

पिंपरी भारतातील स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योगांना जागतिक पातळीवरती प्रचंड संधी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी औद्योगिक विकासाची कास धरावी. यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था…

Read more

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार

 मुंबई शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर…

Read more

राष्ट्रीय स्टार्ट अप दिनानिमित्त आयोजित पदयात्रा सर्व विभागांनी समन्वय ठेवून यशस्वी करावी- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार*

पुणे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांच्या नवसंकल्पनांना वाव देणे, स्टार्टअप व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे, देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये युवा उद्योजकांचा सहभाग वाढावा ‌ आणि जागतिकीकरणाचा सुसंगत विकास…

Read more

आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी यंत्रणांनी कामाला लागावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्यादृष्टीने सन २०२५-२६ चे प्रस्ताव तयार करण्यासाठी यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी…

Read more