पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के आणि पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची निवड

पिंपरी
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची शुक्रवारी (दि. २१) पिंपरी येथे झालेल्या बैठकीत सर्वांनूमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली.
यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष प्रविण (बाबु) कांबळे, उपाध्यक्ष अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस ओमप्रकाश पांडे, खजिनदार दिनेश दुधाळे, सहखजिनदार संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अनिल भालेराव, सल्लागार बाळासाहेब ढसाळ यांनी निवड करण्यात आली आहे.
तसेच महिला अध्यक्षपदी माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा श्रध्दा प्रभुणे यांची निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे, कार्याध्यक्ष देवा भालके, उपाध्यक्ष गौरव साळुंखे, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस भिमराव बरगडे, सहसरचिटणीस निलेश सायकर, खजिनदार श्याम सोनवणे, सहखजिनदार शेहनाज कुरणे, कार्यकारीणी सदस्य शैलेष जाधव, सचिन सोनवणे, संजय राजगुरू यांची यावेळी निवड करण्यात आली.
Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर