Pawanasamachar@gmail.com

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये…

Read more

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्न

पुणे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे…

Read more

रायसोनी कॉलेज पुणे येथे दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद फॉर विमेन इन कॉम्प्युटिंगचे शुक्रवारी आयोजन

पुणे जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे, आयईईई महिला अभियांत्रिकी, एफिनिटी ग्रुप आणि आईईई पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आणि 15 नोव्हेंबर 2025२०२५ रोजी रायसोनी कॅम्पसमध्ये…

Read more

नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण, राष्ट्र रक्षणार्थ तसेच वारकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकरीता १५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

पुणे  वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा हि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म,संस्कृती…

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या आकुर्डी येथील  खाद्यपदार्थ केंद्राचे ‘ सखी आंगण’ असे मराठी नामकरण

पिंपरी   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथे महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी भारतातील पहिला ई- लिलाव घेण्यात…

Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे संहिऊ आदेश जारी

पुणे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये…

Read more

मोरया हॉस्पिटलतर्फे ३०० यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियांचा गौरव सोहळा

चिंचवड अश्विन मेडिकल फाऊंडेशनच्या मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे *३०० यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया* पूर्ण झाल्याचा उत्सव सोहळा रविवारी, दिनांक *१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वाजता* रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे…

Read more

प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

पिंपरी नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८…

Read more

कुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्न

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग निर्मूलनाची महात्मा गांधी सभागृह,जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य…

Read more

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर…

Read more