चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आ. शंकर जगताप
२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा पिंपरी चिंचवड चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत समाजात एक आदर्श…