सीमएमएस शाळेमध्ये रंगला फूड कार्निव्हल
निगडी प्राधिकरण येथील सीएमएस सेकंडरी हायस्कुल आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवसीय सीएमएस फूड कार्निव्हलचा मुलांनी घेतला आस्वाद. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस…