मराठी भाषा विभागासह सात संकेतस्थळांचे शासनाच्या डोमेनवर हस्तांतरण पूर्ण

पुणे  मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या सातही संकेतस्थळांचे महाराष्ट्र शासनाच्या मानक maharashtra.gov.in डोमेनवर यशस्वीपणे हस्तांतरण पूर्ण झाले असून सर्व संकेतस्थळे आता नव्या पत्त्यांवर नियमितपणे कार्यान्वित झाली आहेत. मराठी भाषा…

Read more

कुदळे फौंडेशनच्या वतीने अन्नदान 

पिंपरी  कुदळे फौंडेशनच्या वतीने एस स्पायसेस रेस्टॉरंटच्या सहकार्याने नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले. यावेळी सुमारे एक हजार नागरिकांनी या मोफत अन्नदानाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी बाजारात आलेल्या सर्व नागरिकांना मोफत…

Read more

विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

पिंपरी  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी  मतदारसंघातील विकासकामांचा बारावा वार्षिक अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना सादर केला. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध प्रलंबित व…

Read more

पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाची दुमजली वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न 

प्राधिकरण  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मा.ना.श्री.अण्णा दादू बनसोडे उपाध्यक्ष: महाराष्ट्र विधानसभा आमदार: पिंपरी विधानसभा यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून संपन्न झाला.श्री गणेश व कलश…

Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांची दुर्दशा; खड्डे युद्धपातळीवर बुजवा

पिंपरी  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  शहरातील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर बुजवण्यात…

Read more

शहरावार आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अमित शाह यांना निमंत्रण

पिंपरी   पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहरात येण्याची विनंती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.…

Read more

बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची विश्वजीत बारणे यांची मागणी

पिंपरी  पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटले असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर…

Read more

ईपीएस’ पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा

पिंपरी  कर्मचारी पेन्शन योजना १९९५ (EPS-९५) अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शनधारकांची परिस्थिती अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. अनेकांना एक हजार रुपये किंवा त्यापेक्षाही कमी पेन्शन मिळते. त्यामुळे या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ…

Read more

खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन्‌ कचरा नियोजनासाठी प्रशासनाला ‘‘डेडलाईन’’

 महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सोबत बैठक पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी…

Read more

राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आणि क्वालकॉम टेक्नॉलॉजी यांच्यात करार; विद्यार्थ्यांना ५जी व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी 

पिंपरी  जेएसपीएम संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (आरएससीओई), यआणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य क्वालकॉम टेक्नॉलॉजीज सोबत मुख्य प्रशिक्षण करार आणि कार्य अंमलबजावणी करार झाला. स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांसाठी ५जी…

Read more