पिंपरी-चिंचवड शहरात ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन; सिंधी बांधवांचा मोठा सहभाग
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘विभाजन विभिका दिन’ म्हणजे ‘अखंड भारताची फाळणी-विभाजन दिवस’ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून…