मुंबई महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात १५ हजार युवकांना प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. …
महाराष्ट्र
उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार मुंबई एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
साईनगर, शिर्डी येथे संस्थानच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी मुंबई राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
मुंबई मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनसह कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. …
मुंबई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा, …
शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टिम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक मुंबई राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
मुंबई नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र …
मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, आयटीआयमार्फत …
नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आज नाशिक येथे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) च्या रिजनल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उदघाटन व कोनशिला अनावरण झाले. …
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ …
