बारामती: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा, परिसरातील नागरिकांनी मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक …
