पुणे तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण …
पुणे
ज्ञानाई सावित्रीमाईचा जन्मदिन ३ जानेवारी सपूर्ण भारतभर महिला शिक्षक दिन व महात्मा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा – प्रा.सुकुमार पेटकुले
पुणे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वडगांव धायरी येथे नुकतेच बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास तेलगांना राज्याचे अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले व ज्येष्ठ विचारवंत,कवी मधु …
पुणे MRF समुहाने प्रमोट केलेली देशातील आघाडीची खेळणी उत्पादक कंपनी फनस्कूल इंडिया लिमिटेडने 1 जानेवारी 2025 रोजी KA शबीर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शबीर 33 वर्षांहून अधिक काळ …
सातारा येथील ‘रयत शिक्षण संस्था’ व ‘जागतिक मराठी अकादमी’ या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी ‘शोध मराठी मनाचा’ या २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील …
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा
पुणे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने 22 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे …
तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले
पुणे /समताभूमी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा …
महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे पत्रकार संघटनेने यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही …
पुणे आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब …
पुणे भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम …
संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचिन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र आळंदी येथे वेदश्री …
