पिंपरी संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक,प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. “ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान” अशा संविधान गौरवाच्या ओळींनी …
पिंपरी चिंचवड
पिंपरी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे प्रदीर्घ आणि सर्वंकष संविधान हा केवळ नियम कायद्यांचा संचय नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांना प्रवर्धित करणारा मानवतेचा जाहिरनामा आहे , असा सुर महापालिकेच्या …
चिंचवड चिंचवड विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित झालेले आमदार शंकरशंठ जगताप यांनी भारतीय जनता पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून राज्यात महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …
सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा सांगवी संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त …
भोसरी विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड करांनी महायुतीला भरभरून दिले आहे. परंतु गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडकर महेशदादा लांडगे मंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करत आहेत ही अपेक्षा आता पूर्ण झाली …
पिंपरी चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमिला सदाशिव कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पिंपरी, काळेवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ५६/२ येथे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. प्रमिला कुलकर्णी यांनी …
नो यूवर पोलिंग स्टेशन’ सेवेचा २ हजार ३०० नागरिकांनी घेतला लाभ; मतदान केंद्र माहितीसाठी सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधावा- आयुक्त शेखर सिंह
पुणे पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेने ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला …
पुणे पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या मतदान साहित्याचे वितरण चिंचवड ऑटोक्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी समन्वय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र पथकामार्फत करण्यात आले. …
पिंपरी शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप,सुन स्नेहा …
उद्योग हा शहराचा आर्थिक कणा, तर कामगार आत्मा – महेश लांडगे पिंपरी- चिंचवड औद्योगिक कंपन्या हा आर्थिक कणा आहेत, तर या शहरातील कामगार हा पिंपरी-चिंचवडचा आत्मा आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी …
