पिंपरी-चिंचवडसह देशाच्या सुरक्षेबाबत सरकारचे ‘नो कॉम्प्रमाईज’ पिंपरी- चिंचवड पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र …
पिंपरी चिंचवड
पिंपरी सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून नुकतेच पिंपरीतील रिक्षा चालकाने आत्महत्या केली. या रिक्षा चालक मृत्युप्रकरणी फेर जबाब नोंदवून आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे …
पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळली असून गुंडगिरी वाढली आहे.बलात्कार, खून,दरोडे,धमकावणे,खंडणीचे प्रमाण वाढले आहे.हे रोखण्यासाठी राज्य सरकार व गृह विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे.बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे …
आयुक्त शेखर सिंह, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी-चिंचवड राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे …
विविध सामाजिक माध्यमे ही रंगबिरंगी गॉगल तर पत्रकारिता हा वास्तविकतेचा चष्मा. – सरिता कौशिक.
पत्रकाराने समाजातील वास्तविकता मांडताना निर्भीडपणे योगदान द्यावे – पद्मश्री गिरीश प्रभुणे. व्हाट्सअप ची बाधा ; पत्रकारितेतील मोठी अडचण. पिंपरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, पिंपरी चिंचवड शहर , पत्रकार …
आंतरराष्ट्रीय परिषदेत एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचा रिमोट केंद्र म्हणून सहभाग
पिंपरी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनने तीन आणि चार जानेवारीला आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दीष्टे चिंतन परिषदेमध्ये रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची …
महिलांना ट्रोलिंग करणे हे संकुचित मानसिकतेचे प्रतिक; महापालिकेच्या परिसंवादात वक्त्यांचा सूर
पिंपरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले. सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना …
पिंपरी-चिंचवड टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ चिंतन समितीच्या मान्यवरांशी आज सु-संवाद झाला. माय-बाय जनतेच्या आशिर्वादाने विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळला. यानिमित्त वारकारी सांप्रदायातील मान्यवरांनी सन्मानही केला. यावेळी …
सदर बातमी आपल्या प्रसिद्ध दैनिक , साप्ताहिक , वेब पोर्टल वर प्रसिद्ध करावी हि नम्र विनंती
चिंचवड महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाही प्रणालीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरीकरणाच्या समस्या रोज आपल्यासमोर येत आहे, लोकसभा निवडणुकीनंतर एक आश्वासक चित्र निर्माण झाल्याचं लोक म्हणत असताना, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात …
पिंपरी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याचे मत …
