पिंपरी
देशभरातील सर्वोत्तम तरुण प्रतिभावंतांना नावीन्यता आणि त्यांच्या कौशल्याचे स्पर्धात्मक सादरीकरण करण्यासाठी रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च मधील रोबोहॉक क्लबद्वारे “राष्ट्रीय रोबोराष्ट्र २के२५” टेक फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे सोमवारी (दि.३ फेब्रुवारी) ही स्पर्धा केले आहे. या स्पर्धेत यंत्रोउत्सव, रेस्क्यू ऑलिंपिक्स या दोन विभागात होईल. यात नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय
तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगचा उ
पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, मि
या स्पर्धेच्या आयोजनात विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य परदेशी, ओम खरे, खुशी रोहरा, चंद्रकांत राऊत, समन्वयक प्रा. महेंद्र साळुंके, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले आदींनी सहभाग घेतला आहे.
रोबोराष्ट्र २के२५ ही फक्त स्
