काळेवाडी शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तापकीर चौक, काळेवाडी येथे सकाळी ८:४५ वाजता या भव्य सोहळ्याचे …
ताज्या घडामोडी
पिंपरी- चिंचवड भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात …
पुणे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर …
कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई: प्रशासनाचे आभार, पण; सरसकट पाडापाडीचे समर्थन कदापि नाही!
‘या’ कारवाईमुळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाची सुरक्षेचया मुद्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचे …
पिंपरी श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि.१६) आयोजित केला आहे. श्रीराम जन्मभूमी …
इंद्रायणी थडी आणखी काही दिवस लांबणीवर पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आणि महाराष्ट्रभरातील …
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत नोंदणी करण्यासाठी पीसीसीओईमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन
पिंपरी पीसीसीओईमध्ये भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे “पंतप्रधान इंटर्नशिप योजना” संबंधित माहितीसत्र व ऑनलाईन नोंदणी शिबिराचे मंगळवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ …
महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८२ सूचना प्राप्त
पिंपरी महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी एकूण ८२ तक्रार वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या …
चिखली महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्राच्या या विकासात पुणे हे ग्रोथ इंजिन आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड पोलीस …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या पिंपरी-चिंचवड दौरा पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडमधील विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांना खोडा घालण्याचे काम करण्यात आले. मात्र, महायुतीच्या सत्ताकाळामध्ये शहराच्या विकासाला गती मिळाली. पोलीस आयुक्तालयाच्या …
