पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जितेंद्र डुडी
पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात…