पुणे

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना इंडो ऍथलेटिक्स सोसायटी तर्फे  मदत

पुणे सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालं. या कठीण…

Read more

पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला लवकरात लवकर सुरूवात करावी –  डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे पुणे आर्थिक क्षेत्राचा ‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात यावी. यामध्ये सर्व संबंधित घटक, नागरिकांडून उपलब्ध बाबींची माहिती जमा करणे तसेच…

Read more

पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न

पुणे भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी…

Read more

मावळातील ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

तळेगाव दाभाडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) गेल्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (CA) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत मावळ तालुक्यातील ऐश्वर्या नवनाथ कार्ले हिने…

Read more

 अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवती-महिलांसाठी एक महिना कालावधीचे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास…

Read more

बावधन पाषाण हा रस्ता रुंदीकरणसाठी पाहणी

 पुणे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बावधन पाषाण हा रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर असा डीपी रस्ता आहे. पश्चिम उपनगरातील राहणारे नागरिक यांच्या करिता असणारा असा…

Read more

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

Read more

मा. महापालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम यांची देवाची उरुळी कचरा डेपो परिसरास भेट.

पुणे पुणे महानगरपालिकेचे मा. महापालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम यांनी आज देवाची उरुळी कचरा डेपो परिसरास भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी पुणे मनपाच्या बायोमायनिंग…

Read more

रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा- प्रकाश आबिटकर

पुणे राज्यातील प्रत्येक रुग्णाचे जीव वाचविणे शासनाचे कर्तव्य आहे, याकामी रुग्णवाहिका महत्वाची भुमिका लक्षात घेता रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी, गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्याकरिता या…

Read more

खासगी रुग्णालयांच्या ‘आर्थिक लुटी’तून गोरगरिबांची सुटका करा !

पुणे खासगी रुग्णालयांकडून होणारी सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.३१)…

Read more