ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातही अवतारणार आदीयोगी

पिंपरी  महाराष्ट्रात देखील ईशा फाउंडेशनच्या वतीने अदियोगी उपासना केंद्र लवकरच वाढले जाण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी श्री सद्गुरू यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. ईशा फाउंडेशनच्या…

Read more

धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्यस्मृती जागवण्यासाठी ‘बलिदान मास’

महापौरांसह आजी-माजी नगरसेवकांची बैठक पिंपरी-चिंचवड  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा होणारा बलिदान मास यावेळी १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या…

Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच पर्यावरणीय समतोल राखण्याचे केलेले आवाहन हर्बालाइफ (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम) आणि ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ या संस्थांनी सकारात्मकरीत्या स्वीकारले…

Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…

पिंपरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज…

Read more

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेची वीजवाहिनी टाकणार – आमदार शंकर जगताप

 उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप पिंपरी चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर…

Read more

संगमेश्वरमध्ये ‘निकम’ ब्रँडची जादू; धामापूर गटात सुशिल भायजे, तर आरवली गणात प्रिया सुवरे विजयी

संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून सुशिल…

Read more

विकसित भारत’च्या दिशेने पिंपरी-चिंचवडची नवी विकासयात्रा – महापौर रवि लांडगे

पिंपरी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेली विकसित भारताची संकल्पना हे केवळ धोरण नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी दिशा आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहराला विकसित, स्मार्ट आणि आत्मनिर्भर…

Read more

अजितदादांच्या स्मृति जतन करण्यासाठी ब्रांझचा पुतळा उभारणार  – प्रशांत शितोळे

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने उभारल्या जात असलेल्या इमारती समोर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी…

Read more

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर; विकासाचा नवा अध्याय सुरू – आमदार अमित गोरखे

पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. रवी बाबासाहेब लांडगे आणि उपमहापौरपदी श्रीमती शर्मिला राजेंद्र बाबर यांची आज अधिकृतपणे निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या या विजयामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, विकासाच्या…

Read more

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री- आ. महेश लांडगे

 भारतीय संविधानाची पत्र देऊन केले अभिनंदन पिंपरी-चिंचवड  भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे…

Read more