देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास- खासदार सुप्रिया सुळे
वाकड:- गेली दहा वर्ष गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता होती. तरीही, चिंचवड मतदारसंघात नागरी समस्या कायम आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता, आवश्यक सोयी सुविधांसाठी आजही नागरिक संघर्ष करत आहेत. प्रचंड ट्रॅफिक,…