ताज्या घडामोडी

गुंड नेतृत्वाने समाजाला वेडबिगार व गुलाम बनवण्याचे काम केले 

बौद्ध समाज महासंघाच्या बैठकीत सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा  आकुर्डी  गुंड प्रवृत्तीच्या नेतृत्वाने आजवर समाजाला वेठबिगार आणि गुलाम बनविण्याचे काम केले आहे. यांनी समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी कोणतेही काम आजवर केले नाही…

Read more

मोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!

बफर झोन कमी झाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या पिंपरी- चिंचवड अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे…

Read more

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली 

सुलक्षणाशीलवंत यांचे अभिवचन  चिंचवड  पिंपरी विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरू लागले असल्याचे चित्र दिसून दिसून आले. आज या परिसरात पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील…

Read more

क्रांती गुरु लहुजी वस्ताद यांच्या क्रांतीचे पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा गरज आहे.

चिंचवड पिंपरी चिंचवड शहरात दहशत गुंडगिरी दादागिरी दडपशाही भ्रष्टाचार यांचे रान बोकाळले आहे. या दहशतीला तसेच दहशत पसरविणाऱ्यांना मुठमाती देण्यासाठी पुन्हा एकदा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांतीची वेळ…

Read more

क्षणभर प्रचार विसरून चिमुकल्यांच्या आनंदात रमल्या सुलक्षणा शिलवंत 

चिंचवड  पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज चिंचवड परिसरामध्ये आपल्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते. या प्रचारफेरी दरम्यान…

Read more

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांची पिंपरी गावातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिराला भेट

पिंपरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आशीर्वाद घेण्यासाठी पिंपरी येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिराला भेट दिली, नतमस्तक होऊन निवडणुकीत यशासाठी प्रार्थना केली. मंदिराच्या पुजाऱ्याने उमेदवाराला आशीर्वाद दिले…

Read more

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी मुस्लीम समाज

पिंपरी पिंपरी विधान सभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवित असलेल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने पाठींबा जाहिर केला आहे.…

Read more

गंगामाई साखर कारखान्याचा 14 वा गळीत हंगाम सुरु

(अविनाश देशमुख शेवगांव) शेवगांव: गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स् प्रा. ली. हरिनगर, नजिक बाभुळगांव या साखर कारखान्याचा 14 वा गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव…

Read more

बाळासाहेब ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ युवराज शहाजी राजे छत्रपती यांची आकुर्डी परिसरात पदयात्रा

पिंपरी :- ठिकठिकाणी झालेले स्वागत… माता-भगिनींनी केलेले औक्षण… ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद… महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा विजयाचा विश्वास… अशा उत्स्फूर्त प्रतिसादात पिंपरी मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना मिञपक्षाचे…

Read more

निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा

पुणे : मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक…

Read more