बारामतीतून अजितदादांचा ऐतिहासिक विजय निश्चित, निवडणूक रणनितीकार नरेश अरोरा यांची भविष्यवाणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांनी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील, अशी भविष्यवाणी केली आहे. नरेश अरोरा हे गेल्या पाच महिन्यांपासून…