बहुजनांच्या विकासासाठी ठोस योजना जाहीर करा !
अजित पवारांच्या नावाने बहुजन विकास योजना जाहिर करण्याचे आवाहन पुणे राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे आणि गुंतवणुकीचे चित्र रंगविण्यात आले असले, तरी सामान्य बहुजन समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजनांचा उल्लेख आढळत…