कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करा
मावळ – मावळ तालुक्यातील कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या सचिवांकडे केली. त्यावर खासगी कंपनीशी चर्चा…