Pawanasamachar@gmail.com

माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये वासांबे ग्रामपंचायतीचा राज्यात आठवा, कोकणात प्रथम क्रमांक रु. ५० लाखांचे पारितोषिक

  उरण  माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व…

Read more

“ट्रायंगल” मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट

हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. “ट्रायंगल” हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर…

Read more

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे चऱ्होली आणि देहू आळंदी येथे विशाल स्वच्छता अभियान संपन्न  

चऱ्होली जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत…

Read more

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवि लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार; प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाईचे दिले संकेत

पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. इंद्रायणी नदी…

Read more

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम

पिंपरी राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजं रुजवणाऱ्या छत्रपती शिवबांचा इतिहास जेव्हा कवितेच्या शब्दांतून जिवंत होतो, तेव्हा मातृत्व, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. समई आणि वात जशी अंधार…

Read more

आंबेडकर वसाहत परिसरात आज नदी प्रदूषण जनजागृती रॅली

पुणे पुणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातील शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्विसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, उद्या (दि. २१) रोजी आंबेडकर वसाहत परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन…

Read more

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा – श्रीमती मालती श्रीधरन

आयकर भवनात भव्य शिवजयंती साजरी मुंबई  दहावी बारावीची परीक्षा म्हणजे तुमच्या स्वप्नांकडे नेणारी पहिली मोठी पायरी असते! तुमच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा हा खरा कस पाहणारा क्षण असतो. आतापर्यंत केलेला…

Read more

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

पुणे  छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली…

Read more

‘शिवगर्जना’ हे महानाट्य युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे – थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील….

पिंपरी ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला…

Read more

ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी काम करता आले हे समाधान कारक –  अतुल सावे

पिंपरी सावित्रीबाईचे जन्म स्थान असलेले नायगावचे नाव लवकरच सावित्री नगर म्हणून ओळखले जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चिंचवड येथे दिली.  ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले कि, …

Read more