पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त दुबार मतदार यादी प्रसिद्ध

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुबार मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणूक विभागाला प्राप्त झाली आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.…

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व…

Read more

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

पुणे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती, त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ…

Read more

सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची होणार भरती

पुणे सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद…

Read more

अवैध मद्यवाहतूक, विक्री व बनावट मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुणे   राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8…

Read more

पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ देशांच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता

पुणे पुणे येथे १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे.…

Read more

थेरगावात बालजत्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद; दहा हजार मुलांनी घेतला लाभ

पिंपरी  पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त आयोजित तीनदिवसीय बालजत्रा, मनोरंजन नगरीला परिसरातील बालक, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसामध्ये दहा हजार मुलांनी या बालजत्रेचा…

Read more

हिंदुभूषण क्रीडा महोत्सव-2025 : क्रीडापटूंचा उत्स्फूर्त सहभाग; क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद!

 पुणे-पिंपरी-चिंचवडमधील 10 हजारांहून अधिक खेळाडूंची नोंद पिंपरी- चिंचवड  आमदार महेशदादा लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त “हिंदुभूषण क्रीडा महोत्सव – 2025” या भव्य क्रीडा पर्वाला नागरिकांकडून अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे.…

Read more

सीमएमएस शाळेमध्ये रंगला फूड कार्निव्हल

निगडी  प्राधिकरण  येथील सीएमएस सेकंडरी हायस्कुल आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवसीय सीएमएस फूड कार्निव्हलचा मुलांनी घेतला आस्वाद. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस…

Read more

पुन:श्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल: ‘रिव्हर सायक्लोथॉन’साठी २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण!

 आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा संदेश पिंपरी-चिंचवड  इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे- पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डुडूळगाव, मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ…

Read more