शहर देशात प्रथम क्रमांकाने ओळखले जाईल असे काम करू – शत्रुघ्न काटे
पिंपरी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. सन २०४७ मध्ये देशाचा १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना आपला देश विकसित भारत देश म्हणून जगभर…