सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल – शंकर जगताप

पिंपरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल…

Read more

लोकशाही बळकट करण्याचा संकल्प; शेकडो लाभार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

पिंपरी ”आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे…

Read more

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आमदार शंकर जगताप यांच्याकडून आग्रही मागणी 

पिंपरी शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरांमध्ये मेट्रो सुविधा उपलब्ध झाली. सार्वजनिक वाहतुकीमध्ये वेगवान व्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून…

Read more

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणानी विविध संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा…

Read more

ईव्हीएम व स्ट्राँगरूमवर खडा पहारा

उरण उरण नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढत असताना ईव्हीएम मशिन्स व मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमवर सुरक्षेचा लोखंडी कवच चढविण्यात आला आहे. प्रशासकीय भवनातील सभागृहासह नगरपालिका कार्यालय परिसरात पोलिसांनी अक्षरशः कडेकोट बंदोबस्त…

Read more

हिवाळी अधिवेशनात तरुण वर्गाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आमदार अमित गोरखेंची खास तयारी

पिंपरी हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले…

Read more

राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन्‌ शेवटी स्वत:’’ ; भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा आदर्श ! 

 शहरात ‘‘लार्जर दॅन पार्टी’’ भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन  पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरण करण्याची प्रक्रिया करण्यात आली. आज शेवटच्या दिशवी 650 हून अधिक इच्छुकांनी…

Read more

देशातील विमान वाहतूक व्यवस्थेत तत्काळ सुधारणा करा

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी पिंपरी  देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे प्रवाशांन मनस्ताप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान उड्डाण रद्द…

Read more

हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट,  लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

अधिवेशन कालावधी कमी असला तरीही शहराचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार- आमदार जगताप पिंपरी राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी…

Read more

कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिन आयोजनाचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी बार्टीचे…

Read more