पुणे जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. …
पुणे
पुणे लिला पुनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) आपल्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त ६ शहरांतील १,५०० हून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित पण गुणवान मुलींना गुणवत्ता सह गरजू आधारित शिष्यवृत्त्या प्रदान केल्या. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, …
पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. राज्य शासनाच्यावतीने लघु उद्योजकाना जिल्हा पुरस्कार 2023 व जिल्हा …
पुणे एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू …
समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे :- समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासोबतच समाजातील मूल्ये जीवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशाप्रकारच्या पुस्तक महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे, हा पुस्तक महोत्सव …
विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे, : विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ …
पुणे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून औंध रुग्णालयाचे एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग व पुणे शहर एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार …
पुणे जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या, वाघोली, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत. 11वी आणि 12वीच्या वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक …
पुणे भारत – १ डिसेंबर २०२४ : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या व्या आवृत्तीचा आज सणस मैदानावर धावपटू आणि प्रेक्षकांच्या अभुतपूर्व सहभागासह समारोप झाला. या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ३८ वर्षांपासून सातत्याने …
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सने विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, वाघोली, पुणे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी कॅम्पसमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात 32 नामांकित कंपन्या विविध क्षेत्रांमधून सहभागी झाल्या, ज्यामुळे विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या. यामध्ये 275 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. …
