जिल्हा नियोजन समितीद्वारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार पुणे दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. …
पुणे
पुणे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कोणताही त्याग, संघर्ष, योगदानाची भुमिका न घेताही, प्रजासत्ताक भारतात केवळ खोट्या व तथ्यहीन आरोपांच्या व वारेमाप आश्वासनांच्या आधारे सत्ता प्राप्ती झालेल्यांना देशाच्या ‘स्वातंत्र्य संग्रामाचे’ मोल कळणे …
पुणे कॉँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला असून भारतीय जनता पक्षाचे संविधान गौरव काल सुरू झाला आहे. भारताचे हे सर्वश्रेष्ठ संविधान युगानुयुगे जनतेला प्रेरणा आणि संरक्षण देत राहील. येत्या काळात …
पुणे पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पीफ)तील स्पर्धात्मक …
पुणे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची …
दिल्ली येथील नियोजित साहित्य संमेलनात एकमुखी ठराव करण्याचे केले आवाहन पुणे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृतिबाबत फार मोठे …
पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकदेखील …
पुणे 23 वी छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2024- 25’ चे 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रेल्वे मैदान, बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा …
राष्ट्रीय स्टार्ट अप दिनानिमित्त आयोजित पदयात्रा सर्व विभागांनी समन्वय ठेवून यशस्वी करावी- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार*
पुणे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांच्या नवसंकल्पनांना वाव देणे, स्टार्टअप व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे, देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये युवा उद्योजकांचा सहभाग वाढावा आणि जागतिकीकरणाचा सुसंगत विकास …
आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी यंत्रणांनी कामाला लागावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्यादृष्टीने सन २०२५-२६ चे प्रस्ताव तयार करण्यासाठी यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी …
