पिंपरी पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत असून दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याची सातत्याने मागणी …
पिंपरी चिंचवड
नवी सांगवी महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे देखरेखीखाली ठेवून त्यावर सातत्याने पाठपुरावा करावा, प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास शहरातील प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे …
चिखली येथील निष्कासन कारवाईत बाधित लघुउद्योजकांना चिखली भागातच विकसित औद्योगिक पार्क उभारून त्यांचे पुनर्वसन करावे व नुकसान भरपाई द्यावी
पिंपरी कुदळवाडी चिखली येथील लघु उद्योजकांसाठी पिं चिं महानगरपालिकेने विकसित औद्योगिक पार्क बनवून उद्योजकांचे पुनर्वसन करून उद्योजकांना महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी लघु उद्योजक संघटनेचे …
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरासाठी न्याय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन …
पिंपरी पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी परिसरात मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व चिरे पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या खड्ड्यांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असून, मोठी …
पिंपरी पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महापालिकेत समावेश केल्याप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. …
पिंपरी लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरीनिमित्त प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, खासदार बारणे …
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्घाटन
पिंपळे गुरव राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’च्या महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात आणि जनतेच्या साक्षीने पार पडले. हे कार्यालय …
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. फुटपाथवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करा. कारवाईमध्ये सातत्य ठेवा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे. …
आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी पिंपरी-चिंचवड पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा …
