पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली …
ताज्या घडामोडी
पुणे देशातील मध्यमवर्गाला १२ लाख पर्यंतची करमुक्ततता, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून ५ लाख तसेच एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’चा फायदा, देशात हरित ऊर्जा, ईव्ही …
नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांची माहिती पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंद्रायणी थडी महोत्सवात स्टॉल मिळवण्यासाठी बचतगटांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यंदा 2 हजार स्टॉल उभारण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन …
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड
बारामती सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी प्रभाकर कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत. …
पुणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई कबड्डी संघ टाळगाव चिखली यांच्या सहकार्याने चिखली, पिंपरी येथे दि.२२/१/२०२५ते२३/१/२०२५ दरम्यान पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड विभाग ७२व्या वरिष्ठ गट महिला निवड झाली …
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका …
रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सॉल्व्हाथॉनमध्ये प्रथम पारितोषिक; राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
पुणे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी पियुष जोशी आणि राजतिलक जोशी यांनी पर्पल जल्लोष सॉल्व्हाथॉन 2025 जिंकून 35,000 रुपयेचे प्रथम पारितोषिक …
वाकड-हिंजवडी भागातील वाहतुकी कोंडीवर उपाय म्हणून पीएमआरडीए करणार नवीन रस्ते व वाहतुकीचे नियोजन
शेतकऱ्यांना जमीन परतावा, वाकड क्रीडांगण, मेट्रो स्थानक नामांतराबाबतही चर्चा पिंपरी-चिंचवड वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्पल जल्लोष कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांवरील चर्चासत्रात दिव्यांगांच्या प्रश्नावर विचारमंथन करण्यात आले. यामध्ये दिव्यांगांचे केवळ प्रश्नच …
पिंपरी मी पाहिलं आज एक स्वप्न मुक्तेचे मानवतेचे… अशी मानवतेचं महत्त्व सांगणारी कविता, आयुष्य हा संघर्ष असतो, कधी तिखट तर कधी गोड असतो… अशी आयुष्याचं महत्त्व सांगणारी कविता, वेदनेने भरले जरी मन तरी …
